चालू घडामोडी २ नोव्हेंबर २०२०

*  सर्वसामान्य नागरिकांना हिंगोलीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमुळे दिलासा मिळाला आहे.

*अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात.

*चालू खरीप हंगामात धन खारीदीचा २ कोटी ताणाचा टप्पा पार.

*छत्तिसगढमध्ये दांतेवाडा या आदिवासी बस्तर विभागात २७ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल.

*माजी सैनिक कल्याण निधीच्या माध्यमातून पुण्याला सहाशे बसेस देण्यात याणार.

*केंद्रीय जलशक्ती मंत्री, उद्या सर्व राज्यांच्या पाणीपुरवठा मंत्र्यांबरोबर संवाद करणार.

*अकरावीच्या विद्यार्ध्यान्साठी,online क्लास आजपासून सुरु – शालेय शिक्षणमंत्री.

*राज्यात कालपासून २५ ठिकाणी वाचन जागर महोत्सवाला सुरुवात.

*सांगली : बोगस रासायनिक खात निर्मितीच्या कारखान्यावर काल छापा टाकण्यात आला.

————-ENGLISH————-

* Ordinary citizens have been relieved by the Prime Minister’s Poor Welfare Food Scheme in Hingoli.

* The US presidential election campaign is in its final stages.

* Crossing the 2 crore stress phase of money purchase in the current kharif season.

* 27 Maoists surrender in Dantewada tribal Bastar division in Chhattisgarh.

* Six hundred buses will be provided to Pune through ex-servicemen welfare fund.

* The Union Minister for Water Power will interact with the Water Supply Ministers of all the states tomorrow.

* For class XI students, online class starts from today – Minister of School Education.

* Reading Awareness Festival started in 25 places in the state from yesterday.

* Sangli: A bogus chemical fertilizer factory was raided yesterday.