चालू घडामोडी

*सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात काल जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात चकमक घडली.

*’कोव्याक्सीन’ लसीची मात्रा द्यायला कालपासून देशभरातील केंद्रांवर सुरुवात.

*केंद्र सरकार कोविड १९ वरच्या लासिंच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने डिजिटल मंचाची निर्मिती करत आहे.

*अभिनेत्री रिया चक्रिअवतिला आज मुंबई उच्च न्यायलयान सशर्त जामीन मंजूर केला.

*परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांनी जपानचे परराष्ट्र मंत्री मोतेगी तोशिमित्सू यांची भेट घेतली.

*शाहीन बाग संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वपूर्ण निकाल दिला.

*शीघ्र कृती दलाच्या २८ व्या स्थापना दिन आल साजरा करण्यात आला.

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कार्दीर्दीला आज १९ वर्ष पूर्ण होत आहेत.

*वन्यजीव संर्धन संस्कृतीचा अविभाज्य भाग आसल्याच प्रतिपादन पंतप्रधान यांनी केल.

*स्वच्छतेसाठी उद्या पासून जन चेतना मोहीम राबवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रालयाने घेतला आहे.

*सर्वाधिक कोरोना पासून रुग्ण बरे होण्याच्या गतीमध्ये भारत पहिल्या क्र. आहे.

———————-ENGLISH——————-

* Clashes broke out between security forces and militants in Shopian district of Jammu and Kashmir yesterday.

* Covacin vaccine has been administered at centers across the country since yesterday.

* The Central Government is creating a digital platform for the management of lads on Kovid 19.

* Mumbai High Court today granted conditional bail to actress Riya Chakraborty.

*Foreign Minister S. Jayashankar called on Japanese Foreign Minister Motegi Toshimitsu.

* The Supreme Court today gave an important verdict in the case of Shaheen Bagh.

* The 28th founding day of the Quick Action Force was celebrated.

* Today marks the 19th anniversary of Prime Minister Narendra Modi’s political career.

* Wildlife conservation is an integral part of culture, said the Prime Minister.

* The Union Ministry has decided to launch a public awareness campaign for cleanliness from tomorrow.

* India ranks first in speed of patient recovery from most corona.