[Current Affairs] चालू घडामोडी 20 एप्रिल 2021

राज्यात रेम्देसिवीर औषधांचा कला बाजार सुरु आहे. रयाची CBI मार्फत चौकशी करावी-प्रसाद लाड.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘माझ गाव कोरोनामुक्त’ अभियान.

लेखिका, गायिका आणि सूत्रसंचालक मोहिनी निमकर याचं वृद्धापकाळाने ठाणे इथ निधन झाल.

जेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर याचं कोरोन संसर्गामुळे उपचादार्म्यान निधन झाल.

ब्रेक द चेन अंतर्गत कोरोन प्रतिबंधासाठी सांगली जिल्ह्यात कठोर निर्बंध लावण्यात आले.

रेम्देसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीतल्या दोन व्यक्तींना कोल्हापूरमध्ये पोलिसांनी अटक केली.

कोविद संसर्गाच्या प्रतिबंधासाठी राज्य सरकार अपयशी ठरत आहे – प्रवीण दरेकर.

The art market of Remdesivir drugs has started in the state.

Raya should be investigated through CBI-Prasad Lad.

‘My village is free from corona’ campaign to break the chain of corona in rural areas of Osmanabad district.

Writer, singer and presenter Mohini Nimkar passed away at old age in Thane.

Senior actor Kishor Nandalskar died during treatment due to coronary heart disease.

Strict restrictions were imposed in Sangli district for coronation ban under Break the Chain.

Police in Kolhapur have arrested two members of a gang involved in blackmailing Remdesivir injection.

The state government is failing to prevent Kovid infection – Praveen Darekar.