[current affairs] चालू घडामोडी 20 ऑगस्ट 2021

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीदिनी आज मुंबईत ठिकठिकाणी प्रभातफेरी.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमुळे, बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा.

भारतीय जनता पक्ष, चार लाख राष्ट्रीय स्वयंसेवकांना प्रशिक्षण देत आहे.

पंतप्रधानाच्या हस्ते सोमनाथ इथल्या पार्वती मंदिराच्या भूमिपुजानासः विविध योजनांचे उद्घाटन.

भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक प्राणवायू पुरवणारी उद्याने उभारण्याची गरज – उपमुख्यमंत्री.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधी स्थळाचे शुद्धीकरण करणारे संकुचित वृत्तीचे – फडणवीस.

कोरण काळात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या ५० कोरोन योधांचा राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार.

स्वतान्त्र्याच्यी अमृत महोत्सवानिमित्त क्रांतिवीरांच्या शौर्याच्या गाठ “आजादी का सफर ” भात ५.

पुण्यातल्या डॉ.अविनाश सोनवणे यांनी गरीब आणि गरजूंसाठी मोफत औषधोपचारासोबत आणि मोफत लसीकरण सुरु.

English

Dr. Prabhatpheri at various places in Mumbai today on the occasion of Narendra Dabholkar’s Memorial Day.
Pradhan Mantri Kisan Sanman Yojana is a great relief to the farmers of Beed district.
The Bharatiya Janata Party is training four lakh Rashtriya Swayamsevaks.
Bhumi Pujan of Parvati Temple at Somnath at the hands of the Prime Minister: Inauguration of various schemes.
Need to set up natural oxygen gardens for future generations – Deputy CM.
Shiv Sena chief Balasaheb Thackeray’s Samadhi site purifier narrow-minded – Fadnavis.
Governor felicitates 50 Koron warriors working in various fields during Koran period.
On the occasion of Amrit Mahotsav of Independence Dr. Avinash Sonawane from Pune started free medicine and free vaccination for the poor and needy.