चालू घडामोडी २० डिसेंबर २०२०

मराठी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चीम बंगालातील शांतीनिकेतन इथ विश्वभारती विद्यापीठाला भेट दिली.

पंतप्रधान मोदी आणि व्हिएतनामचे पंतप्रधान न्युएन शुअन फुक उद्या शिखर परिषदेत सहभागी होतील.

शीख संप्रदायाचे नववे धर्मगुरू-गुरु तेग बहाद्दूर यांना पंतप्रधानानी आज आदरांजली वाहिली.

जगभरात कोरोना बाधितांचा आकडा ७ कोटी ६५ लाखांच्या वर पोहोचला आहे.

देशात जवळपास तीस कोटी व्यक्तींना कोरोनाची लस देण्याच लक्ष्य-केंद्रीय आरोग्यमंत्री.

पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज संबोधन केले.

ENGLISH

Union Home Minister Amit Shah visited Visva-Bharati University at Shantiniketan in West Bengal.

Prime Minister Modi and Vietnamese Prime Minister Nguyen Xuan Phuc will attend the summit tomorrow.

The Prime Minister today paid homage to Teg Bahadur, the ninth Guru of the Sikh sect.

The number of corona cases worldwide has reached over 76.5 million.

Union health minister aims to vaccinate around 30 crore people in the country.

Prime Minister Modi addressed all the farmers in the country today.