[Current Affairs] चालू घडामोडी 20 जानेवारी 2021

मराठी

मराठा आरक्षनावरची पुढची सुनावणी 5 फेब्रुवारीपासून होणार – सर्वोच्च न्यायालय.

राज्यातली लसीकरणाची मोहीम समाधानकारक आहे – आरोग्यमंत्री राजेश टोपे.

कोव्हीशिल्ड लसीची दीड लाख डोसची पहिली खेप भूतानच्या ठिणफुसाठी रावाना.

केंद्रीयमंत्री किरेन रिजीजू यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकटी: राष्ट्रीयीकृत बँकांना PCGCS 2.0 द्वारे अधिक लवचिकता.

संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे पार पाडाव – लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला.

Whatsapp ने गोपनीयता धोरणात अलीकडेच केलेले बदल मागे घ्यायला केंद्र सरकारन सांगितल आहे.

भारत आणि फ्रान्सच्या हवाईदलाचा जोधपुर हवाईतळावर डेझर्ट नाईट – 21 हा द्विपक्षीय हवाई सराव.

ENGLISH

The next hearing on Maratha reservation will be held from February 5 – Supreme Court.

The vaccination drive in the state is satisfactory – Health Minister Rajesh Tope.

The first batch of 1.5 lakh doses of Covishield vaccine has been dispatched to Bhutan.

Union Minister Kiren Rijiju has been given additional charge of the Ministry of AYUSH.

Strengthening the economy: Nationalized banks need more flexibility through PCGCS 2.0.

The forthcoming budget session of Parliament should proceed smoothly – Lok Sabha Speaker Om Birla.

Whatsapp has asked the central government to reverse recent changes to its privacy policy.

Desert Night-21 bilateral air exercise of Indian and French Air Force at Jodhpur Airport.