[Current Affairs] चालू घडामोडी 20 जुलै 2021

भारत-श्रीलंका यांच्यात दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

राज कुंद्र याला आज न्यायालयात हजार केले न्यायालयाने २३ जुलै पर्यंत सुनावली पोलीस कोठडी.

देशाच्या २१ राज्यांमधील ७० जिल्ह्यांमध्ये सिरो सर्व्हे करण्यात आला – आरोग्य मंत्रालय.

मराठवाड्यात पाण्याची तीव्र अडचण भासते असणार्या जिल्ह्यांचा, तालुक्यांचा अभ्यास करावा – जयंत पाटील.

पोगासेस फोन ट्याप प्रकरणावरून विरोधकांचा संसदेत गदारोळ सुरु आहे – देवेंद्र फडणवीस.

भाजपा संसदीय पक्षाची आज नवी दिल्लीत झाली बैठक.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पेग्यासेस प्रकरणावरून दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक.

भारत-श्रीलंका दरम्यान आज होणार दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना.

डिजिटल फोटोग्राफिसह ११ विविध व्यावसायिक अभ्याक्रम सुरु | नाशिक.

English

In the second ODI between India and Sri Lanka, Sri Lanka won the toss and elected to bat first.

Raj Kundra remanded in police custody till July 23 CIRO survey was conducted in 70 districts in 21 states of the country – Ministry of Health.

Districts and talukas in Marathwada should be studied – Jayant Patil.

Opposition has started rioting in Parliament over Pogases phone tap case – Devendra Fadnavis.

BJP Parliamentary Party held a meeting in New Delhi today.

Opposition groups called for a halt to the protests, which began in the lower house of parliament on Friday.

The second ODI between India and Sri Lanka will be played today.

Launched 11 different business courses including digital photography Nashik.