[Current Affairs] चालू घडामोडी 20 जून 2021

शारीरिक आणि मानसिक अनारोग्याच निवारण व्हाव यासाठी नियमित योगासने करणे गर्जेहे आहे.

पहिली प्रोटोटाईप ट्रेन उपलब्ध झाल्याने मेट्रो लाईन २ ए आणि ७ मार्गावर धनुकार्वादी ते आरे दरम्यान.

यवतमाळ जिल्ह्यात गवंडी गावातले डॉ. राजा कडूकर यांनी गावकऱ्यांना मदत करत त्यांची माने जिंकून घेतली.

शारीरिक आणि मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे.

युरो कप फुटबॉल स्पर्धेत जर्मनीने पोर्तुगालचा ४-२ असा धुव्वा उडवला.

इराणच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत इब्राहीम राजी यांनी मोठा विजय मिळवला आहे.

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य कार्यक्रमामध्ये आपले विचार व्यक्त करतील.

आदिवासी व्यवहार मंत्रालयाने सिकल सेल आजारासंदर्भात आदिवासी आरोग्य केंद्राची स्थापना केली.

English

It is necessary to do regular yoga to cure physical and mental ailments.

With the availability of the first prototype train on Metro Line 2A and 7 between Dhanukarwadi and Aarey.

Dr. Gawandi village in Yavatmal district. Raja Kadukar helped the villagers and won their favor.

Regular yoga needs to be done to cure physical and mental ailments.

Germany beat Portugal 4-2 in Euro Cup Ibrahim Raji has won a landslide victory in Iran’s presidential election.

On the occasion of World Yoga Day, Prime Minister Narendra Modi will express his views in the main event.

The Ministry of Tribal Affairs has set up a Tribal Health Center for Sickle Cell Disease.