[Current Affairs] चालू घडामोडी 20 मे 2021

महाराष्ट्रासह दहा राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी कोरोन परिस्थितीसंदर्भात पंतप्रधानांनी साधला संवाद.

Whatsapp आपल नाव गोपनीयता धोरण रद्द कराव-इलेक्ट्रोनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय.

निर्बंधांच्या काळात उल्हासनगर इथल्या तरुणाने अन्नदानाचा वसा हाती घेत तो गरजूंना औऊ पुरवत आहे.

परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळच अर्थसहाय्य देण्याबाबत उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.

देन्द्र शासनाकडून नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुद्यातील खुर्सापार ग्रामपंचायतीचे कौतुक.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेन घरच्या घरी कोरोन चाचणी करण्यासाठी परवानगी-मार्गदर्शक सूचना जरी.

घरोघरी लसीकरण करण्याबाबत मुंबई महापालिकेने प्रतिज्ञापत्र सदर करावे असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

महाराष्ट्रातला पालघर जिल्ह्यातला सुप्रसिद्ध चिकू- ‘डहाणू-घोलवड सापोटा’ इंग्लंडकडे रवाना.

English

The Prime Minister interacted with the District Collectors of ten states including Maharashtra regarding the Coron situation.

Whatsapp Revoke Your Name Privacy Policy-Ministry of Electronics and Information Technology.

In the time of restrictions, a young man from Ulhasnagar is taking the fat of food donation and providing it to the needy.

A meeting chaired by the Deputy Chief Minister to provide one-time financial assistance to licensed autorickshaw drivers.

Appreciation of Khursapar Gram Panchayat in Katol taluka of Nagpur district by Dendra government.

Although the Medical Research Council of India allowed-guiding instructions for coronary testing at home.

The court has directed the Mumbai Municipal Corporation to submit an affidavit regarding vaccination at home.

The famous Chiku from Palghar district of Maharashtra – ‘Dahanu-Gholwad Sapota’ left for England.