चालू घडामोडी २० नोव्हेंबर २०२०

मराठी 

 1. ठाणे : किसान नगरच्या गोसार बांधवांनी सुरु केल जन औषधी केंद्र.
 2. राज्यात “सौर उर्जेचा वापर वाढविण्यासाठी, संयुक्त अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय.
 3. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रतिकार लासिशिवायचं करावा लागणार-इंग्लंड.
 4. देशभरात आयुष्मान भारत योजनेंतर्गत विक्रमी ५० हजार आरोग्य आणि कल्याण केंद्र कार्यरत.
 5. केंद्र सरकारच्या थेट बँक हस्तांतरण योजनेमुळे निधीची मोठ्या प्रमाणात बचत.
 6. भारत व भूतान मधील प्रेम आणि मैत्री जगासाठी एक उत्तम उदाहरण – पंतप्रधान नरेंद्र मोदी.
 7. येत्या तीन वर्षात, सुमारे १०००, lng म्हणजेच द्रवीभूत नैसर्गिक gas केंद्र उभारले जाणार.

 

ENGLISH

 1. Thane: Jan Aushadhi Kendra started by the Gosar brothers of Kisan Nagar.
 2. The decision to set up a joint study committee to increase the use of solar energy in the state.
 3. The second wave of corona will have to be resisted without lassi-England.
 4. Record 50,000 health and welfare centers operating across the country under Ayushman Bharat Yojana.
 5. Large savings of funds due to Central Bank Direct Bank Transfer Scheme.
 6. Prime Minister Narendra Modi is a great example of love and friendship between India and Bhutan.
 7. In the next three years, about 1000 LNG liquefied natural gas stations will be set up.