(चालू घडामोडी) Current Affairs 20 October 2021

उत्तराखंडमध्ये झालेल्या मुसळधार पावसात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू केरळमध्ये पावसाचा जोर अजून कायम.

“रामायण” या महाकाव्याचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांची आज जयंती.

नागपूरमध्ये कलमांना मार्केटकडे जरान्या मार्गावर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु असताना अचानक सपान कोसळला.

केंद्रीय दक्षता आयोग आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांच्या संयुक्त संमेलनात पंतप्रधानांचे प्रतिपादन.

उत्तरप्रदेशातल्या कुशीनगर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नारेन्द्रमोडी यांच्या हस्ते लोकार्पण.

महाराष्ट्र राज्यातली सर्व विद्यापीठांतर्गत असणारी महाविद्यालये आजपासून खुली होणार.

राज्यसरकारने केंद्राला दोष न देता जनतेसाठी काम करावे – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले.

कोविद १९ प्रतिबंधक लासिकारणात भारताने ९९ कोटी लास मात्रांचा ओलांडलेला टप्पा सांघिक प्रयत्नांमुळे मिळालेले यश.

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. इस जयशंकर यांनी इस्रायेल संसेदेचे सभापती एम के मिकी लेव्ही यांची भेट घेतली.

ENGLISH

Heavy rains in Uttarakhand have killed at least 30 people so far.

Today is the birthday of Maharshi Valmiki, the author of the epic “Ramayana”.

In Nagpur, a flyover suddenly collapsed while construction of a flyover was underway on the way to Kalmana Market.

Statement by the Prime Minister at a joint meeting of the Central Vigilance Commission and the Central Investigation Department.

Dedication of Kushinagar International Airport in Uttar Pradesh by Prime Minister Narendra Modi.

Colleges under all the universities in the state of Maharashtra will be open from today.

The state government should work for the people without blaming the Center – Union Minister of State for Social Justice Ramdas Athavale.

India’s success in Kovid 19 preventive vaccination has crossed the 99 crore las matra mark due to team efforts.

Minister of External Affairs Dr. Jaishankar met MK Mickey Levy, Speaker of the Israeli Parliament.