चालू घडामोडी २१ डिसेंबर २०२०

मराठी

निवृत्ती वेतांधार्कांसाठी जीवन प्रमाणपत्राची मुदत २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वाढवली आहे.

नंदुरबार:स्प्राउटिंग सीड आंतरराष्ट्रीय लाघुचीत्रपट महोत्सवाची काल सांगता झाली.

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव उद्यापासून सुरु होत आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा नवीन प्रकार आढळून आल्याने आरोग्य मंत्रालायान आज तातडीची बैठक बोलावली आहे.

निदर्शन करणाऱ्या शेतकऱ्यांशी केंद्र सरकारन पुन्हा एकदा चर्चेची तयारी दर्शवली आहे.

पंतप्रधान मोदी आणि व्हिएतनामचे पंतप्रधान न्युएन शुआन फुक आज शिखर परिषदेत सहभागी होणार.

भारत व जपान यांच्यात आज झालेल्या संवाद संमेलनाला पंतप्रधानानी संबोधित केल.

ENGLISH

The term of life certificate for retirees has been extended till February 28, 2021.

Nandurbar: The Sprouting Seed International Short Film Festival concluded yesterday.

Indian International Science Festival starts tomorrow.

The health ministry has called an emergency meeting today to detect a new form of coronavirus infection.

The central government has once again shown readiness to hold talks with the protesting farmers.

Prime Minister Modi and Vietnamese Prime Minister Nguyen Xuan Phuc will attend the summit today.

The Prime Minister addressed a dialogue meeting between India and Japan today.