[Current Affairs] चालू घडामोडी 21 फेब्रुवारी 2021

MARATHI

डोंबिवली-मानपाडा रोडवरील बांधकाम सुरु असलेल्या प्रकल्पातील कामगार वसाहतीला आज सकाळी भीषण आग.

१४ व्या वसंतोत्सवाला काळ पुण्यात प्रारंभ झाला.

रायगड जिल्ह्यातल्या सज्जन पवार आणि प्रशांत पवार यांनी स्ट्रोबेरीची यशस्वी लागवड केली आहे.

महाराष्ट्रातील कोरोन रुग्णांची संख्या वाढ, कर्नाटक सर्कर्ण महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर चेकपोस्ट सुरु केले.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू.

कोविड्चे संकट असल्यामुळे हे वर्ष अपवादात्मक समजून भारतीय रेल्वेन कमी साधनात उत्तम काम.

नवी दिल्लीत आयोजित केलेल्या हुनर हाट महोत्सवाच उद्घाटन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते.

अर्थव्यवस्थेवर बहुआयामी परिमाण करणाऱ्या निर्मिती क्षेत्रांना सामोरे ठेवून प्रोत्साहन प्याकेजेस.

ENGLISH

A huge fire broke out this morning at the workers’ colony of the project under construction on Dombivali-Manpada road.

The 14th Vasantotsava started in Pune. Sajjan Pawar and Prashant Pawar from Raigad district have successfully planted strawberries.

Increase in the number of coronary patients in Maharashtra, Karnataka Government started checkposts on the Maharashtra-Karnataka border.

Strict restrictions apply in districts with increasing prevalence of corona in the state.

Due to the crisis of Kovid, this year has been an exceptional one.

Defense Minister Rajnath Singh inaugurates the Hunar Haat Festival in New Delhi.

Incentive packages targeting manufacturing sectors that have a multidimensional dimension to the economy.