[Current Affairs] चालू घडामोडी 21 जानेवारी 2021

मराठी 

वाशीम जिल्ह्यातल्या काटा या गावातली 7 कुपोषित बालक दत्तक घेतली.

पश्चीम बंगाल विधिमंडळ निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगच पथक कोलकाता इथ दाखल.

पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी केल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन याचं अभिनंदन.

नवी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य संचलन समारंभात यांदा महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी.

राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला ह्यारीस यांनी घेतली शपथ.

अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला ह्यारीस यांनी घेतली शपथ.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सावानिमित्त प्रबोधन महोत्सवाच पुण्यात आयोजन.

ENGLISH

Adopted 7 malnourished children from Kata village in Washim district.

The Election Commission team arrived in Kolkata to review the preparations for the West Bengal Legislative Assembly elections.

Prime Minister Narendra Modi congratulates US President Joe Biden.

Maharashtra’s Chitrarath participates in the main Republic Day function in New Delhi.

Joe Biden and Vice President Kamala Harris were sworn in after being sworn in as president.

Sworn in by 46th President Joe Biden and Vice President Kamala Harris.

Prabodhankar Thackeray’s ‘Prabodhan’ fortnightly centenary celebrations organized in Pune.