[Current Affairs] चालू घडामोडी 21 जून 2021

भारत – न्यूझीलंड कसोटी क्रिकेट आज चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे सुरु होऊ शकला नाही.

हिडावी चौरे या चिमुकलीने शंभर चक्रासन करून गोल्डन बुक ऑफ वल्ड रेकोर्डमध्ये नाव कोरले | उस्मानाबाद.

नाशिक इथ मराठा आरक्षणासाठी आज मूक आंदोलन करण्यात आले.

जालना जिल्ह्यात केदारखेडा इथ १८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ – दानवे.

कोरोन विषाणूच्या डेल्टा प्लस या नव्या प्रकारावर कोव्ह्याक्सीन या लसीची परिणाम कारकता तपासणार | पुणे.

आजपासून देशभरात १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांचे मोफत लसीकरण सुरु.

देशभरातल्या २५ योग केंद्रांना “फीत इंडिया योग केंद्र”चा दर्जा देण्यात आला – किरण रीजीजू.

राज्यातही कोरोन नियमांचे पालन करत, विविध ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला.

English

India-New Zealand Test cricket could not start today due to rain.

Hidavi Chaure, a Chimukli, made a name for himself in the Golden Book of World Records by performing 100 Chakrasanas. Osmanabad.

A silent agitation was held in Nashik today for Maratha reservation.

Commencement of vaccination campaign for citizens in the age group of 18 to 44 years at Kedarkheda in Jalna district – Danve.

Covacin vaccine will test the effect on the new strain of coronavirus Delta Plus. Pune.

Starting today, free vaccination of citizens in the age group of 18 to 44 will be started across the country.

25 yoga centers across the country have been given the status of “Fit India Yoga Center” – Kiran Rijiju.

Yoga Day was also celebrated in various places in the state following the coronation rules.