[Current Affairs] चालू घडामोडी 21 मार्च 2021

Marathi

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा च राज्यातल्या विविध भागात आंदोलन.

गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सर्व बाबींमध्ये हस्तक्षेप करत केंद्र सर्कर्ण तपास करण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मागणी.

सचिन वाझे प्रकरणावरून राज्यातल महाविकास आघाडीच सरकार संशयाच्या फेऱ्यात – रविशंकर प्रसाद.

संघटनेचे सरकार्यवाह म्हणून दत्तात्रय होसबळे यांची निवड.

महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची राज्यसेवा पूर्वपरीक्षा – २०२० आज राज्यभरातल्या विविध केंद्रांवर सुरु.

English

BJP agitates in various parts of the state to demand resignation of Home Minister Anil Deshmukh.

Opposition leader Devendra Fadnavis demanded that the Home Minister should resign.

MNS president Raj Thackeray’s demand to investigate the central government by interfering in all matters.

Mahavikas Aghadi in the state is in a state of suspicion over the Sachin Waze case – Ravi Shankar Prasad.

Dattatraya Hosballe elected as the leader of the organization.

Maharashtra Public Service Commission’s State Service Pre-Examination – 2020 started today at various centers across the state.