चालू घडामोडी 21 सप्टेंबर 2020.

चालू घडामोडी 21 सप्टेंबर 2020.

 1.  बिहारमध्ये ९ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच आणि ऑप्तिकल इंटरनेट सेवांच आज माननीय पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केले.
 2. राज्यसभेत काल गदारोळ झाला होता त्यामुळ आज ८ सदस्य निलंबित करुण सुधा सतत गदारोळ होत आसल्या मुळ कामकाज उद्या पर्यंत स्थगित करण्यात आले.
 3. कोरोनाचा धोका निर्माण होण्या आगोदरच उपाय योजना केल्याचे आरोग्य मंत्री लोकसभेत सांगतात .
 4. कोट्यवधी शेतकरी यांना सक्षम करणार्या आणि कृषि क्षेत्रात मोठ परिवर्तन घडवनार्या विधेयक सवसदेत मजूर झाले, हा एक एतिहासिक क्षण आहे आसे माननीय पंतप्रधान मोदी म्हणाले.
 5. राज्यसभेत काल जो गदारोळ झाला तो बरोबर नसल्याचे राजनाथसिंह म्हणाले.
 6. भिवंडित आज तिन मजलि इमारत कोसळली त्यामध्ये दुर्दांने १० जन मृत्युमुखी पडले. पालकमंत्री यांनी मृतकांच्या परिवाराला मदत जाहिर केलि. तसेच बचाव कार्य सुरु आहे.
 7. देशामध्ये कोरोना पासून रुग्ण बरे होण्याचा दर ८०.१२% झाला आहे आणि राज्यात २६४०८ रुग्ण उपचारा नंतर बरे झाले.
 8. आज प्रवाशी मागणी वाढत आसल्याने आजपासून देशाल ४० रेल्वे गड्या सुरु होणार आहेत.
 9. कृषि मंत्री दादा भूसे याच्या हस्ते ‘विकल ते पिकेल योजना’ या राज्य सरकारच्या योजनेचे उद्घाटन झाले.

 

 

English

Current Affairs 21 September 2020

 1. Hon’ble Prime Minister Modi today inaugurated 9 National Highway projects and optical internet services in Bihar.
 2. As there was a commotion in the Rajya Sabha yesterday, 8 members were suspended today.
 3. The health minister told the Lok Sabha that measures had been taken before the threat of corona.
 4. Hon’ble Prime Minister Modi said that it is a historic moment that the bill, which has enabled billions of farmers and brought about a major change in the agricultural sector, has come into force.
 5. Rajnath Singh said that the commotion in the Rajya Sabha yesterday was not right.
 6. A three-story building collapsed in Bhiwandit today, killing 10 people. The Guardian Minister announced help to the family of the deceased. Rescue work is also underway.
 7. The cure rate from Corona in the country is 80.12% and 26408 patients in the state recovered after treatment.
 8. As the demand for passengers is increasing today, 40 railway trains will be started in the country from today.
 9. Agriculture Minister Dada Bhuse inaugurated the state government’s ‘Vikal Te Pikel Yojana’ scheme.