[Current Affairs] चालू घडामोडी 22 एप्रिल 2021

देशाच्या वरिष्ठ डॉक्टरांचा मार्गदर्शन आणि सल्ला.

ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या आंतरराज्य वाहतुकीला कोणताही प्रतिबंध नाही- केंद्राच्या सूचना.

राज्यातल्या रस्त्यांच्या विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून मंजुरी -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.

ऑक्सिजनचं उत्पादन आणि वितरणाची गती वाढवण्यावर भर देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोडी यांची सूचना.

पृथ्वीचे संरक्षण कारण हि आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

साहित्य समीक्षक आणि लेखिका डॉ. आशा सावदेकर याचं सकाळी नागपूर इथं निधन झाल.

English

Guidance and advice of senior doctors of the country.

There is no restriction on inter-state transport of vehicles carrying oxygen – Centre’s instructions.

Union Minister Nitin Gadkari approves road development in the state.

Prime Minister Narendra Modi’s suggestion to accelerate the production and distribution of oxygen.

Protecting the earth is the responsibility of each of us.

Literary critic and author Dr. Asha Sawdekar passed away in Nagpur this morning.