[Current Affairs] चालू घडामोडी 23 ऑगस्ट 2021

परभणी शहरातल्या गुरुसिंह चंदेल या तरुणाने अपंगावर मत करत व्यवसायात मिळवले यश.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरु.

अफगाणिस्तानच्या मुद्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर जोरदार टीका.

माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात कार्यात येणार अंत्यसंस्कार.

मनी लोन्द्रिंग आरोपप्रकरणी इडीकडून आरोपपत्र दाखल.

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण आज राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन-NMPचा शुभारंभ करणार.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतिवीरांच्या शौर्याच्या गाठ “आजादी का सफर” भात ८.

इरामुन्गली या वनस्पतीच्या वियांपासून पर्यावरण पूरक स्यानिताइजर आणि साबण निर्मिती.

टोक्यो इथे उद्यापासून प्यारा ऑलिम्पिक खेळांना सुरुवात.

जागतिक कनिष्ठ कुस्ती अजीक्यापद स्पर्धेत भारतीय कुस्तीपातुंची दमदार कामगिरी.

द्यान्पीठ पुरस्कार मिळवणारे साहित्यिक गोविंद विनायक करंदीक उर्फ ‘विंदा करंदीकर’ यांची आज जयंती.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने आजपासून “आय्कोनिक विक” साजरा.

प्राप्तीकर विभागाच्या वतीने पोर्टल तात्पुरते बंद.

ENGLISH

Gurusingh Chandel from Parbhani got success in business by voting for the disabled.

Effective implementation of Prime Minister’s Housing Scheme begins in Sindhudurg district.

Strong criticism of US President Joe Biden on the issue of Afghanistan.

Former Chief Minister Kalyan Singh’s body will be cremated in a state funeral.

Chargesheet filed by ED in money laundering case.

Union Finance Minister Nirmala Sitharaman will launch the National Monetization Pipeline-NMP today.

On the occasion of the nectar festival of freedom, the knot of bravery of revolutionaries “Azadi Ka Safar” rice 8.

Eramungli produces environmentally friendly sanitizers and soaps from the seeds of this plant.

The lovely Olympic Games start tomorrow in Tokyo.

Strong performance of Indian wrestlers in the World Junior Wrestling Championship.

Today is the birthday of the literary Govind Vinayak Karandik alias ‘Vinda Karandikar’ who won the Dyanpeeth award.

Celebrate “Iconic Week” from today on behalf of the Ministry of Information and Broadcasting.

Portal temporarily closed on behalf of Income Tax Department.