चालू घडामोडी २२ डिसेंबर २०२०

मराठी

अमेरिकेच्या लिजन ऑफ मेरीट पुरस्कारान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गौरवण्यात आल.

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाला आजपासून दुर्दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुरुवात होणार.

अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करणार.

कॉंग्रेसचे जेष्ठ मोतीलाल व्होरा यांच आज नवी दिल्लीत वार्धक्यान निधन झाल.

कोल्हापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.

तुता-यांचा रोमांच उभा करणाऱ्या आवाजात प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा.

ENGLISH

Prime Minister Narendra Modi was honored with the US Legion of Merit Award.

The Indian International Science Festival will start from today through the visual system.

Prime Minister Narendra Modi will address the centenary celebrations of Aligarh Muslim University today.

Congress senior Motilal Vora passed away in New Delhi today.

The reservation for the Kolhapur Municipal Corporation general election was lifted today.

Celebrate Shiv Pratap Day at Pratapgad in a thrilling voice of Tuta.