[Current Affairs] चालू घडामोडी २२ जुलै २०२१

बनुर्गड वासियांनी कोरोन नियमांचे काटेकोर पालन केल्याने कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळवले आहे.

कोविद्मुळे मृत्यू पावलेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याचे निर्देश.

इगतपुरी ते कसारा रेल्वे रुळावरच्या घात सेक्शनमध्ये दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प.

अनिल देशमुख आणि राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज अंतिम सुनावणी.

देशात बर्ड फुची लागण बारा वर्षाच्या एका मुलाचा नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात मृत्यू झाला.

टोकियो ऑलिम्पिक भारतीय खेळाडूंना अभिनेता विवेक ओबेरॉय, जेष्ठ गायक अनुप जलोटा यांच्या शुभेच्छा.

चीअर रोर इंडिया हि मोहीम एक जनआंदोलन बनवण्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे आवाहन.

English

Banurgad Vasiani Corona Niymanche Katekor Palan Kelyane Coronala Veshivarach Rokhnyat Yash Mivale Ahe.

Kovidmule mrityu pavlelya karmacharyanchya kutumbiyana help denyache instructions.

Igatpuri to Kasara Railway Rulavacharya Ghat section middle of Dard Kosalayamule railway station came to a standstill.

Anil Deshmukh and the state government have entered the last hearing today in Mumbai High Court.

Deshat Bird Fuchi Lagan Bara Varshachaya Eka Mulachha Navi Delhitalya AIIMS Rognalayat Mrityu Jhala.

Tokyo Olympics Indian Sports Actor Vivek Oberoi, Eldest Singer Anup Jalota Yanchya Good luck.

Cheer Roar India is a public movement called by Union Sports Minister Anurag Thakur.