[Current Affairs] चालू घडामोडी 22 जून 2021

खासदार नवनीत रण यांना जात प्रमान्पात्राप्रकारणी आज सर्वोच्च न्यायालाने दिलासा दिला.

दर दोन वर्षानंनी बिगर भाजप, बिगर कॉंग्रेस आशा आघाड्या केल्या जातात, हा त्यातलाच प्रकार – माधव भंडारी.

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाने सर्वोत्ताम्तेचा ध्यास घ्यावा : राज्यपालांची समूह विद्यापीठाला सूचना.

जिल्हापरिषद तसेच त्याअंतर्गतच्या ३३ पंचायत समितीन्मधील रिक्त झालेल्या पदांच्या पोत्नीवाद्नुकीचा कार्यक्रम.

राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्ज.

नाट्यनिर्मिती संस्थांचे अनुदान तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

देशात महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि केरळ या राज्यात कोविड्च्या डेल्टा प्लस व्हेरीएंटचे एकूण २२ रुग्ण.

राज्य विधीमान्दालाचे पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवस ५ आणि ६ जुलैला मुंबईत घेण्याचा निर्णय.

पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी आज सामाज्माध्यामांवर ब्लॉग पोस्टवर कोविद संदभातील आपले विचार मांडले.

खासदार नवनीत रण यांना प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा.

English

The Supreme Court today granted relief to MP Navneet Ran on the issue of caste certificate.

Every two years, non-BJP, non-Congress Asha fronts are formed, this is the same type – Madhav Bhandari.

Dr. Homi Bhabha State University should focus on the best: Governor’s group informs the university.

Potniwadnuki program for vacancies in Zilla Parishad and 33 Panchayat Samitis.

Loans up to Rs. 2 lakhs for business to women self-help groups from minority communities in the state.

Deputy Chief Minister Ajit Pawar directed to distribute grants to playwrights immediately.

A total of 22 patients of Kovid’s Delta Plus variant in the states of Maharashtra, Madhya Pradesh and Kerala in the country.

Decision to hold the monsoon session of the state legislature in Mumbai on July 5 and 6 for only two days.

Prime Minister Narendra Modi shared his thoughts on Kovid in a blog post on social media today.

Supreme Court gives relief to MP Navneet Ran in certificate case.