[Current Affairs] चालू घडामोडी 22 मार्च 2021

marathi

प्रसिद्ध लेखक , नाटककार आणि दिग्दर्शक सागर सरहदी यांच आज मुंबईत वृद्धापकाळान निधन.

सांगलीत कृष्ण नदीच्या काठावर “बांबू” लागवडीचा उपक्रम सुरु.

वंदे भारत मोहिमे अंतर्गत आतापर्यंत जगभरातून ६७ लाख ५० हजार भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आल.

दहशतवाद विरोधी पथकान निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे आणि सट्टेबाज नरेश गोर या दोघांना काल अटक.

पुणे महानगरपालिकेचे साय्हाय्यक आरोग्य प्रमुख डॉक्टर संजीव वावरे यांचे आवाहन.

गृहमंत्री आणील देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप – प्रत्यारोप.

रुह्मंत्री अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या दृष्टीकोनातून राजीनामा द्यावा – केंद्रीयमंत्री रामदास आठवले.

english

Famous writer, playwright and director Sagar Sarhadi passed away in old age in Mumbai today.

“Bamboo” cultivation started on the banks of Krishna river in Sangli.

Under the Vande Bharat campaign, 67 lakh 50 thousand Indians from all over the world have been repatriated so far.

Anti-terrorism squad arrested suspended police constable Vinayak Shinde and bookie Naresh Gore yesterday.

Appeal of Dr. Sanjeev Wavre, Assistant Health Head, Pune Municipal Corporation.

Allegations leveled against Home Minister Anil Deshmukh by opposition and ruling party.

Ruhmantri Anil Deshmukh should resign from the point of view of morality – Union Minister Ramdas Athavale.