[Current Affairs] चालू घडामोडी 22 मे 2021

२२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा केला जातो.

राज्याची प्राणवायूची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने “मिशन ऑक्सिजन स्वावलंबन” योजना हाती घेतली आहे.

कोविद-१९ मुले बेघार्झालेल्या महिला जेष्ठ नागरिक मुलांच्या संरक्षणासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश.

गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवादी यांमध्ये झालेल्या चकमकीत १३ नक्षलवादी ठार.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी कोविद परिस्थिती तसचं लसीकरणाचा आढावा घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या धावत्या कोकण दौऱ्यातून आपत्तीग्रस्तांच्या पदरी काहीही पडले नाही.

रामदास आठवले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या दोन दिवसांपासून कोकण दौऱ्यावर.

English

May 22 is International Biodiversity Day.

To meet the oxygen needs of the state, the government has undertaken the “Mission Oxygen Self-Reliance” scheme.

Kovid-19 Instructions to take immediate steps for the protection of homeless women and senior citizens.

In Gadchiroli district, 13 Naxalites were killed in a clash between police and Naxalites.

Union Health Minister Dr. Harshvardhan reviewed the Kovid situation and vaccination.

Chief Minister Uddhav Thackeray’s hasty visit to Konkan has not affected the disaster victims.

Ramdas Athavale inspected the damaged area in Sindhudurg district.

Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis has been on a Konkan tour for the last two days.