चालू घडामोडी २२ नोव्हेंबर २०२०

एटीपी टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज डॉमनिक थीम आणि डोनियाम मेदवेदेव यांच्यात लढत होणार.

टिपेश्वर अभयारण्यातून एक वाघ ३ हजार किलोमीटरची पायपीट करून, न्यानगंगा अभयारण्यात जाऊन विसावला आहे.

राज्यात उद्यापासून ९ वी ते १२ वीच्या शालेय सत्राला सुरुवात, शिक्षकांची कोरोना चाचणी कारण अनिवार्य.

पुणे: संविधान रत्न पुरस्कार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना प्रदान.

आघाडी सरकार विरोधातील विरोधातला रोष, जनता या पदवीधर निवडणुकीत व्यक्त करेल – विरोधी पक्षनेते.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील प्रचारासाठी काल कोल्हापुरात महाविकास आघाडीचा मेळावा झाला.

सुद्धा मूर्ती यांना यंदाचा ‘लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान.

जी-२० देशांच्या पंधराव्या शिखर परिषदेत पंतप्रधानानी भारताची भूमिका स्पष्ट केली.

ENGLISH

The final of the ATP Tennis Championships will be played today between Dominic Theme and Doniam Medvedev.

 A tiger has covered a distance of 3,000 km from Tipeshwar Sanctuary and rested at Nyanganga Sanctuary.

9th to 12th school session starts in the state from tomorrow, corona test of teachers is mandatory.

Pune: Sanvidhan Ratna Puraskar Legislative Council Deputy Speaker Dr. Provided to Neelam Gorhe.

The people will express their anger against the opposition government in this graduate election – Leader of the Opposition.

A meeting of Mahavikas Aghadi was held in Kolhapur yesterday for the campaign in Pune graduate and teacher constituency.

Also awarded this year’s ‘Lal Bahadur Shastri National Excellence Award’ to Murthy. The Prime Minister clarified India’s role in the 15th G20 Summit.