चालू घडामोडी २३ डिसेंबर २०२०

मराठी

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या ‘आयोध्या’ या पुस्तकाचे प्रकाशन.

महाराष्ट्रात मध्यारेल्वेंचा ‘स्मार्ट सहेली’ उपक्रम सुरु.

भारत व बांगलादेश यांच्यातील सुलभ व्यापारासाठी सहकाऱ्याचे उद्योग्मंत्र्यांचे आश्वासन.

कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर जलक्रीडा, नौकानायानाला परवानगी.

इस्रायलमध्ये पुढल्यावर्षी मार्चमध्ये मध्यावधी निवडणुका होणार आहेत.

आज देशभरात राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जात आहे.

जम्मू काश्मीर मध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ यश मिळाल्याच दिसून येत आहे.

शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी काल केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली.

ENGLISH

Publication of the book ‘Ayodhya’ by BJP state vice president Madhav Bhandari.

Madhya Railways launches the ‘Smart Saheli’ initiative in Maharashtra.

Minister of Industry assures co-operation for easy trade between India and Bangladesh.

Water sports outside the Corona Restricted area, boating allowed.

Israel will hold midterm elections in March next year.

Today, National Farmers’ Day is being celebrated across the country.

In Jammu and Kashmir, the Bharatiya Janata Party seems to have achieved great success.

Representatives of farmers’ associations met Union Agriculture Minister Narendra Singh Tomar yesterday.