[Current Affairs] चालू घडामोडी 23 जुलै 2021

राज्यात पावसाची परिस्थिती पाहून प्रशासनाने सुरक्षिततेच्या उपाययोजना देण्यात आल्या-जयंत पाटील.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी औरंगाबाद इथ सायकल र्यालीचे आयोजन.

भारत आणि श्रीलंका एकदिवसीय क्रिकेट मैकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज कोलंबो इथ सुरु.

भारतीय स्वतान्त्या लढ्यात महत्वाची भूमिका बजावलेले लोकनेते बाल गंगाधर यांची १६५ वी जयंती.

कोरोनाचे संकट असल्याने “सुरुपोर्णीमेचा उत्सव सध्या पद्धतीने साजरा.

मुंबईत गोवंडी इथल्या शिवाजीनगर परिसरात घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू, अन्य १० जन जखमी.

तळीये दुर्घाते बद्दल पंतप्रधान यांच्याकडून शोक्व्याक्त, म्र्युतान्च्या नातेवाईकांना मदत जाहीर.

जम्मू आणि काश्मीर सोपोर परिसरात सुरक्षा दल दोन दहशतवादी केले ठार.

भारत आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज कोलंबो इथ.

English

Seeing the rain situation in the state, the administration took security measures – Jayant Patil.

Cycle Rally at Aurangabad to promote Indian athletes at the Tokyo Olympics.

The third and final match between India and Sri Lanka in ODI cricket starts today in Colombo.

The 165th birth anniversary of Bal Gangadhar, a popular leader who played an important role in the Indian independence struggle.

Due to the crisis in Corona, “Surupornima is currently being celebrated.

Three persons were killed and 10 others injured in a house collapse in Shivajinagar area of ​​Govandi in Mumbai.

Expressing grief over the Taliye tragedy, the Prime Minister announced help to the relatives of the deceased.

Security forces killed two militants in Sopore area of ​​Jammu and Kashmir.

The third and final match of the ODI series between India and Sri Lanka will be played in Colombo today.