[Current Affairs] चालू घडामोडी 23 जून 2021

पुण्यात महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसियेशन तर्फे ‘ऑलिम्पिक डे २०२१’ कार्यक्रमाचे आयोजन – अजित पवार.

रॉयल इन्स्टिट्यूटच्या डिजिटल न्यूज रिपोर्ट २०२१, दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या वृत्तवाहिन्या विश्वासार्ह.

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी विलास जाधव यांनी लाल भोपळा म्हणजेच दंगराचे विक्रमी उत्पादन घेतले.

“माझी वासंधारा अभियाना” च्या पुढील अंमल बजावणी साठी आदित्य ठाकरे यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली चर्चा.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या, OBC  समाजाचा विश्वासघात – देवेंद्र फडणवीस.

आशा कार्यकर्त्यांच्या संपाबाबत राजेश टोपे यानिई कृती समितीच्या पादिकार्यांची घेतली बैठक.

English

Maharashtra Olympic Association organizes ‘Olympic Day 2021’ program in Pune – Ajit Pawar.

Royal Institute’s Digital News Report 2021, Doordarshan and All India Radio News Reliable.

Vilas Jadhav, a farmer from Nashik district, took a record production of red pumpkin.

Aditya Thackeray discusses with officials for further implementation of “Majhi Vasandhara Abhiyana”.

Local body elections were declared, betrayal of OBC community – Devendra Fadnavis.

Rajesh Tope Yanii Action Committee held a meeting regarding the strike of Asha workers. English