[Current Affairs] चालू घडामोडी 23 मार्च 2021

marathi

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रतिक्रिया – दिग्दर्शक – राज प्रीतम मोरे – समीर विध्वांस.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणी महत्वाचे पुरावे आले हाती – दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख जय्जीत सिंग.

 ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाबाबत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या राधिका दळवी यांची प्रतिक्रिया.

मनसुख हिरेन हत्याप्रकरणी काळ्या रंगाची व्हॉल्वो कर ETSन ताब्यात घेतली.

गृह्विलागीकरणात असताना पोलीस अधिकार्यांना भेटल्याच्या आरोपाच गृहमंत्री यांनी केल खंडन.

गृहमंत्र्यांच्या गृहविलागी करणासंदर्भात शरद पवार यांना चुकीची माहिती देण्यात आल्याचा फडणवीस यांचा आरोप.

पोलीस दलातल्या नियुक्त्यान मधल्या भ्रष्टाचारासंदर्भातल्या प्रकरणाची CBI चौकशी करावी – फडणवीस.

National Film Award Reaction – Director – Raj Pritam More – Sameer Vidhwans.

Important evidence in Mansukh Hiren murder case: Anti-terrorism squad chief Jayjit Singh

National Teacher Award winner Radhika Dalvi’s reaction to ‘Pariksha Pay Charcha’ program.

In the Mansukh Hiren murder case, a black Volvo car was seized by ETS.

The Home Minister denied the allegation that he met the police officers while they were separated.

Fadnavis alleges that Sharad Pawar was given wrong information regarding Home Minister’s eviction.

CBI should probe corruption in police appointments – Fadnavis