[Current Affairs] चालू घडामोडी 23 मे 2021

ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशीलकुमारला तालंधर इथ अटक.

नंदुरबार जिल्ह्यात शिधापत्रिका धारक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तांदूळ आणि गव्हाच मोफत वाटप.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुर्दृश्य प्रणालीद्वारे टास्क फोर्स्माधाल्या डॉक्टरांशी संवाद साधला.

नंदुरबार जिल्ह्यातल्या दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील रुग्णांसाठी बाईक ओम्बुलंस जीवनदायी ठरणार.

यास चाक्रीवादालासाठीच्या सज्जतेचा घेतला आढावा- पंतप्रधान नरेंद्र मोदी.

पालघरमधील उंबरपाडा सफालायेथे सुरु आहे कोरोन रुग्णांसाठी औषधांचे कित देण्याचा अभिनव उपक्रम.

कोल्हापुरातल्या गिरगाव गावात ‘कोविद काळजी केंद्र’ ठरल आहे एकजुटीचा आदर्श.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौते चाक्रीवादालामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी-सहकारमंत्री बाळासाहेब पाटील.

वन stop सेंटर अंतर्गत आतापर्यंत ३ लाख महिलांना आर्थिक सहाय्य पुरवण्यात आल आहे.

English

Olympic medalist wrestler Sushilkumar arrested in Talandhar.

Free distribution of rice and wheat to every ration card holder in Nandurbar district.

Chief Minister Uddhav Thackeray today interacted with the doctors in the task force through the visual system.

Bike ambulances will be a lifeline for patients in remote and inaccessible areas of Nandurbar district.

Prime Minister Narendra Modi took stock of the readiness for this.

An innovative initiative to provide medicines to coron patients has started at Umbarpada Safalaya in Palghar.

Kovid Care Center has become an ideal of unity in Girgaon village in Kolhapur.

Co-operation Minister Balasaheb Patil inspects the damage caused by Toute Chakrivadal in Sindhudurg district.

The One Stop Center has so far provided financial assistance to 3 lakh women.