चालू घडामोडी २३ नोव्हेंबर २०२०

आरोग्यमंत्री यांनी काल बोस्टन सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हेल्थ & ह्युमन डेव्हलपमेंटला संबोधित केल.

भारत व सिंगापूर यांच्यातल्या नौदल सरावाला आजपासून आरंभ होत आहे.

राज्यात आजपासून नववी ते बारावी पर्यंतचे शालेय वर्ग सुरु झाले आहेत.

खासदारांसाठी बांधण्यात आलेल्या बहुमजली रहिवासी इमारतीच आज उद्घाटन झाल.

पंढरपूर: २५ ते २७ नोव्हेंबर विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी आवश्यक असणारे online पास बंद ठेवण्याचा निर्णय.

कल्याण मधल्या बहुचर्चित पत्रीपुलाच्या गर्डर लोन्चीनच काम आज ९० टक्के पूर्ण झाल आहे.

राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीचा आज ७२ वा स्थापना दिवस.

ENGLISH

The Minister of Health addressed the Boston Center of Excellence for Health & Human Development yesterday.

Naval exercises between India and Singapore are starting from today. School classes from 9th to 12th have started in the state from today.

The multi-story residential building constructed for MPs was inaugurated today.

Pandharpur: Decision to close online pass required for Vitthal’s Mukhdarshan from November 25 to 27.

The girder launch of the much talked about Patripula in Kalyan is 90 percent complete today.

Today is the 72nd founding day of Rashtriya Chhatra Sena i.e. NCC.