[Current Affairs] चालू घडामोडी 24 एप्रिल 2021

प्राणवायूचा पुरवठा तातडीने व्हावा यासाठी भारतीय हवाई दलाच्या विमान्नांकडून सहाय्य.

महाराष्ट्राला वैद्यकीय प्राणवायूचा पुरवठा करणारे 4 ट्यांकर घेऊन ऑक्सिजन एक्स्प्रेस नाशिकमध्ये दाखल.

पंतप्रधान यांनी ऑक्सिजन पुरवठ्यात वाढ करण्यासाठी घेतली उच्च स्तरीय बैठक.

हनुमान जयंती उत्सव नागरिकांनी आपल्या घरी साधेपणाने साजरा करावा – गृह विभाग.

उत्तराखंडातल्या चामोली जिल्ह्यातल्या नीती खोऱ्यामध्ये हिमनग कोसळल्यान झाली दुर्घटना.

Assistance from Indian Air Force aircraft for immediate supply of oxygen.

Oxygen Express arrives in Nashik with 4 tankers supplying medical oxygen to Maharashtra.

The Prime Minister convened a high-level meeting to increase oxygen supply.

Citizens should celebrate Hanuman Jayanti simply in their homes – Home Department.

The accident took place when an iceberg collapsed in Niti valley in Chamoli district of Uttarakhand.