चालू घडामोडी २४ डिसेंबर २०२०

मराठी

मुंबई: नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते जनजागृती करत आहेत.

प्रधानमंत्री किसान योजनेचा पुढचा हप्ता, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

नुकसानीची पाहणी करायला केंद्राच पथक आज नागपूर जिल्ह्यात दाखल झाल.

जगात जे सर्वोत्तम आहे ते भारतान आत्मसात केल पाहिजे- पंतप्रधान नरेंद्र मोदी.

कोविड लस वितरणाच्या संदर्भात स्टार्टअप्स साठी आरोग्य मंत्रालयाने एक स्पर्धा सुरु केली आहे.

ब्रिटनमध्ये भारतात येणाऱ्या प्रवाशांबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल आढावा घेतला.

राज्य सर्कर्ण सुरु केलेल्या भात खरेदी संदर्भात उपमुख्यमंत्र्यांचे महत्वाचे निर्देश.

वस्तू व सेवा करासंबंधी बनवत बिलांना आला घालण्यासाठी नवी अधिसूचना जारी.

ENGLISH

Mumbai: Social activists are raising awareness on the backdrop of Christmas.

The next installment of Pradhan Mantri Kisan Yojana will be handed over to Prime Minister Narendra Modi tomorrow.

A central team arrived in Nagpur district today to inspect the damage.

India should assimilate what is best in the world – Prime Minister Narendra Modi.

The Ministry of Health has launched a competition for startups regarding the distribution of covid vaccine.

Union Health Secretary Rajesh Bhushan reviewed the number of passengers arriving in India from the UK yesterday.

Important instructions of the Deputy Chief Minister regarding the purchase of paddy initiated by the State Government.

New notification issued for inclusion of bills relating to goods and services tax.