[Current Affairs] चालू घडामोडी 24 जानेवारी 2021

मराठी

आरोग्य आणि पर्यावरण सुरक्षेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आज आमची मुंबई सायकल र्यालीच आयोजन.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता.

देशभरात आज राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जात आहे.

प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय भवन उभारण्यात आल आहे – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण.

महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघामार्फत कृषी परिसंवाद अलिबाग इथ मार्गदर्शन करण्यात आल.

‘राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा’ 28 जानेवारीपासून पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार – जयंत पाटील.

भारत-चीन सीमेलगतच्या मोल्डो इथ भारत आणि चीन दरम्यान कोअर कमांडर स्तरावरची चर्चा होणार.

अर्थसंकल्प प्रथमच कागदविरहित स्वरूपात सादर करण्यात येणार – अर्थ मंत्रालय.

ENGLISH

We are organizing our Mumbai Cycle Rally today with the objective of promoting health and environmental protection.

Indian International Film Festival concludes today.

National Girls’ Day is being celebrated across the country today.

Social Justice Bhavan has been set up in every district – Public Works Minister Ashok Chavan.

Agricultural Seminar was conducted by Maharashtra State Mango Growers Association at Alibag.

The first phase of ‘NCP Family Dialogue Tour’ will start from January 28 – Jayant Patil.

The core commander level talks between India and China will be held at Moldo on the India-China border.

The budget will be presented in paperless form for the first time – Ministry of Finance.