[Current Affairs] चालू घडामोडी 24 जुलै 2021

तिरंदाजीच्या मिश्र सांघिक स्पर्धेत दिपिकाकुमारी-प्रवीण जाधव भारतीय जोडी उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली.

टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानू हिने भार्त्तोलनात रौप्य पदकाची केली कमाई.

साहित्यिक सतीश काळसेकर यांचे हृदयविकाराने रायगड जिल्ह्यातल्या पेन इथे निधन.

राष्ट्रपती भवन आणि तिथले संग्रहालय सर्वसामान्यांसाठी १ ऑगस्ट पासून पुन्हा खुले होणार.

जम्मू काश्मीरमध्ये आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे जिल्ह्याच्या कोरोन परिस्थितीचा आढावा घेतला.

प्रांवायुदूत” या भारतातल्या पहिल्या फिरत्या प्राणवायू निर्मिती यंत्राचे लोकार्पण – अजित पवार.

तथागत गौतम बुद्धांनी दर्शवलेल्या मार्गाचे अनुसरण केल्यास मोठ्यात मोठ्या संकटाला सामोरे जाता येते – PM.

रायगड जिल्ह्यातल्या दुर्घानाग्रस्त तळीये गावातल्या नुकसानीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी.

English

The Indian pair of Deepika Kumari and Praveen Jadhav reached the semifinals in the mixed team archery event.

Mirabai Chanu of India won a silver medal in weightlifting at the Tokyo Olympics.

Literary Satish Kalsekar dies of heart attack at Pen in Raigad district.

The Rashtrapati Bhavan and its museum will reopen to the public from August 1.

Two militants were killed in a clash between security forces and militants in Jammu and Kashmir this morning.

Deputy Chief Minister Ajit Pawar today reviewed the situation in Pune district.

Dedication of India’s first mobile oxygen generator – Ajit Pawar

If we follow the path shown by Tathagata Gautama Buddha, we can face the biggest crisis – PM.

Chief Minister Uddhav Thackeray inspected the damage done to the village of Taliye in Raigad district.