[Current Affairs] चलू घडामोडी 24 जून 2021

भारतीय स्टेट बँकेने मुंबईतल्या खाजगी कंपन्या आणि त्यांच्या प्रमुखान्विरोधात केलेल्या तक्रारी.

नाशिक मधल्या महिलांनी पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने नंदिनी नदीच्या किनाऱ्यावर वृक्षारोपण केले.

रिझर्व बँकेच्या सर्व निकषांचे पालन करण्यात सहकारी बँक आघाडीवर आहे – विद्याधर अनास्कर.

मराठा आणि इतर मागासवर्गीयांचे गेलेले आरक्षण परत मिळेपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देणार नाही – फडणवीस.

प्राणवायूची निर्मिती ३००० मेट्रिक टनापर्यंत वाढवण्याचे राज्य सरकारचे उद्धिष्ट.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता प्राणवायूचा साठ, अतिदक्षता खाता नियोजन करण्याच्या सूचना.

सार्वजनिक प्रसारमाध्यम, तसेच प्रसारभारतीच्या अनेक कार्यालयात संपूर्ण कागदविरहित व्यवहार सुरु केले.

सर्व राज्यांमधल्या शिक्षण मंडळांनी ३१ जुलैपर्यंत बारावी परीक्षांचे मुल्यांकन निकाल जाहीर करावेत – SC.

English

Complaints lodged by State Bank of India against private companies in Mumbai and their chiefs.

Women from Nashik planted trees on the banks of Nandini river for the purpose of environmental conservation.

Co-operative Bank is in the forefront in complying with all the criteria of the Reserve Bank – Vidyadhar Anaskar

The government will not be allowed to rest until the lost reservation of Marathas and other backward classes is returned – Fadnavis.

The state government aims to increase oxygen production to 3,000 metric tonnes.

Considering a potential third wave of corona, instructions for planning an oxygen-intensive, intensive care unit.

Introduced complete paperless transactions in public media, as well as in many offices of Prasarbharati.

Boards of Education in all the states should announce the results of the 12th examination by July 31 – SC.