[Current Affairs] चालू घडामोडी 24 मार्च 2021

marathi

कोरोना रुग्णांच वाढत प्रमाण पाहता मुंबई महानगर पालिकेचा र्यापिड अन्तिजन चाचणी करण्याचा निर्णय.

परभणी जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी, आरोग्य सेवेमध्ये कार्यरत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच लसीकरण.

नांदेड जिल्ह्यात कोरोन रुग्णांची वाढ, उद्यापासून 4 एप्रिलपर्यंत कडक टाळेबंदी – जिल्हाधिकारी.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्ट मंडळान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन इथं भेट घेतली.

भाजपच्या राज्य शिष्ट मंडळान घेतली राज्यपालांची भेट, राजकीय स्थिती संदर्भातल निवेदन केल सादर.

वित्त विधेयक-2021 तसाच राष्ट्रीय बँक स्थापना विधेयक-2021 काळ लोकसभेत मंजूर.

पुणे शहरातल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात जानकी आणि मीरा या दोन हत्तीनिंसाठी तरण तलाव.

english

Mumbai Municipal Corporation decides to conduct rapid antigen test in view of increasing number of corona patients.

Vaccination only for police personnel, health workers and officers in Parbhani district.

Increase of coronary patients in Nanded district, strict lockout from tomorrow to April 4 – Collector.

A delegation of Republican Party of India called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan.

BJP’s state courtesy board met the governor, presented a statement regarding the political situation.

Finance Bill 2021 as well as National Bank Establishment Bill 2021 approved in Lok Sabha.

Swimming pool for Janaki and Meera at the Rajiv Gandhi Zoo in Pune.