[Current Affairs] चालू घडामोडी 24 मे 2021

परराष्ट्रमंत्री मस जयशंकर अमेरिकेच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर.

apophatic औषधांबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत योगगुरू बाबा रामदेव यांनी दिलगिरी व्यक्त केली.

अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीकुमार ब्यानर्जी यांच नवी मुंबईत निधन.

बारावी, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा घेण्यासंदर्भात केंद्राने राज्यांकडून सूचना मागवल्या.

भारतातल्या कोरोन महामारीचा सामना करण्यासाठी अनेक राष्ट्र मदतीचा हात पुढे करत आहेत.

राज्य सरकार all इंडिया मोबाईल रिटेलर असोसियेशनच्या विविध मागण्यांचा सकारात्मक विचार करेल – उद्धव ठाकरे.

बारावी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा घेण्यासंदर्भात १ जून पर्यंत निर्णय घेणार.

English

Foreign Minister Miss Jaishankar on a five-day visit to the United States.

Yoga guru Baba Ramdev apologized for his remarks on apophatic drugs.

Former Chairman of the Atomic Energy Commission, Dr. Shri Kumar Banerjee died in Navi Mumbai.

Twelfth, the Center sought suggestions from the states for conducting entrance examinations for vocational courses.

Many nations are extending a helping hand to combat the Koron epidemic in India.

The state government will consider positively the various demands of the All India Mobile Retailers Association – Uddhav Thackeray.

A decision will be taken till June 1 regarding the entrance examination for 12th and vocational courses.