चालू घडामोडी २४ नोव्हेंबर २०२०

मराठी

>अर्थव्यवस्थेच्या विस्तारासाठी व खासगीकरणाच धोरण यापुढेही राबवल जाईल – वित्तमंत्री.

>परराष्ट्रमंत्री आजपासून बहारेन, यु.ए.ई. आणि सेश्स्च्या दौर्यावर जाणार आहेत.

>शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यायावर ईडी च्या अधिकार्यांनी छापे घातले.

>भारतात हल्ला घडवून आणण्यासाठी पाकिस्तानच्या कटाची परराष्ट्र सचिवांनी विविध राजदूतांना माहिती दिली.

>जगात कोरोनाची स्थिती गंभीर, १४ लाखांहून अधिक नागरिकांची मृत्यू.

>पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होतील – मंत्री जयंत पाटील.

>भारतरत्न डॉ.बाबासाहेब आबेड्कार यांच्या महापरिनिर्वाण दिनी, चैत्यभूमीवर गर्दी करू नये – मुख्यमंत्री.

ENGLISH

>The policy of privatization will continue to be implemented for the expansion of the economy – Finance Minister.

>Foreign Minister to visit Bahrain, UAE from today And going on a tour of Cess. Shiv Sena MLA Pratap Saranaik’s house and office were raided by ED officials.

>The foreign secretary briefed various ambassadors on Pakistan’s plot to carry out the attack in India.

>Corona’s condition in the world is critical, more than 1.4 million people died.

>Mahavikas Aghadi candidate will win in Pune graduate and teacher constituency elections – Minister Jayant Patil.

>On the day of Mahaparinirvana of Bharat Ratna Dr. Babasaheb Abedkar, there should be no crowd at Chaityabhoomi – Chief Minister.