[Current Affairs] चालू घडामोडी 25 एप्रिल 2021

भारत बायोटेक या कंपनीन तयार केलेल्या कोव्याक्सीन या लसीचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

भारत आणि फ्रान्सच्या नौदलांच्या वरून- २०२१ या द्विपक्षीय युद्धसराव अरबी समुद्रात प्रारंभ.

ऑक्सिजन तयार करणारे १४ संयंत्र मुंबई पालिकेतल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उभारण्याची सुरुवात.

मुंबई पोलीस दलातील निरीक्षक सुनील माने यांना सेवेतून निलंबित करण्यात आल आहे.

सातारा जिल्ह्यातल्या लोणंद इथल्या सोना अलॉय कापनित्ला बंद असलेला ऑक्सिजन प्यांट पुन्हा सुरु.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकार कार्यरत.

कोरोनाविरुधच्या लढ्यात राज्य सरकारांच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीरपणे उभ- पंतप्रधान मोदी.

English

The rates of covacin vaccine manufactured by Bharat Biotech have been fixed. India and France launch naval exercises in the Arabian Sea in 2021.

Commencement of setting up of 14 oxygen producing plants in local bodies of Mumbai Municipal Corporation.

Mumbai Police Inspector Sunil Mane has been suspended from service.

Oxygen pants resumed at Sona Alloy Capitnit at Lonand in Satara district.

The Central Government is working to provide all the necessary health facilities to the States and Union Territories.

In the fight against Corona, the central government stands firmly behind the state governments – Prime Minister Modi.