[Current Affairs] चालू घडामोडी 25 ऑगस्ट 2021

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतिवीरांच्या शौर्याच्या गाठ “आजादी का सफर” भाग १०.

आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत “आय्कोनिक विक” साजरा करण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी केलेली अटक संवेधानिक मूल्यांचे उल्लंघन करणारी आहे.

भाजप पूर्णपणे राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे – देवेंद्र फडणवीस.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, महाड इथल्या न्यायालयात कारण हजार.

सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी मोर्चा.

उस्मानाबादमध्ये १८ वर्षावरील अनध, निर्धन, विशेष आणि दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण.

मुंबईतल्या केंद्रीय सदन इथे आय्कोनिक विक फोटो प्रदर्शन.

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण मुंबई दौर्यावर, भेटी दरम्यान बँक अधिकारी तसेच उद्योगपतींची भेट.

निर्मला सीतारमण यांची आयकर, अप्रत्यक्ष कर विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांबरोबर मुंबईमध्ये बैठक सुरु.

भारतीय महिला लष्करी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा.

English

“Azadi Ka Safar” Part 10

“Iconic Week” is being celebrated under the Independence Ka Amrut Mahotsav program.

The arrest of Union Minister Narayan Rane by the police is a violation of constitutional values.

BJP stands firmly behind Rane – Devendra Fadnavis.

Union Minister Narayan Rane was taken into custody by the police in Mahad court.

Morcha to help flood affected farmers in Sangli district.

Vaccination of blind, destitute, special and disabled persons above 18 years of age in Osmanabad.

Iconic Week Photo Exhibition at Central House, Mumbai.

Union Finance Minister Nirmala Sitharaman on a visit to Mumbai, during which she met bank officials and industrialists.

Nirmala Sitharaman’s meeting with senior officials of Income Tax and Indirect Tax Department started in Mumbai.

Pave the way for the promotion of Indian women military officers.