चालू घडामोडी २५ डिसेंबर २०२०

मराठी

पंडित मदनमोहन मालवीय यांनी सामाजिक सुधारणा आणि देशसेवेसाठी आयुष्य वेचल – पंतप्रधान.

माजी पंतप्रधान व दिवंगत भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत पुढचा हप्ता आज जारी करण्यात येणार.

जवान कैलास कालू दहीकर यांच कुलू मनाली इथ कर्तव्यावर असताना आगीत होरपळून निधन झाल.

ठाणे – बेलापूर एलिव्हेटेड मार्गाच्या दुसऱ्या बोगद्याच्या कामाला आज ब्लास्टिंग करून सुरुवात.

औरंगाबादमध्यल्या आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव व कृत्रिम हॉकीटर्फ मैदानाच उद्घाटन झाल.

ENGLISH

Pandit Madan Mohan Malviya sacrificed his life for social reform and national service – Prime Minister.

Former Prime Minister and late BJP leader Atal Bihari Vajpayee’s birthday today.

The next installment under the Prime Minister’s Farmers Honors Fund will be released today.

Jawan Kailas Kalu Dahikar died while on duty at Kullu Manali.

Work on the second tunnel of Thane-Belapur Elevated Road started today by blasting.

The International Swimming Pool and Artificial Hockey Turf Ground in Aurangabad was inaugurated.