[Current Affairs] चालू घडामोडी 25 जानेवारी 2021

मराठी

सांगलीतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हंगामातील नवीन हळदीचे सौदे.

पोलिसांसाठी घर – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषणा.

हिंगोली जिल्ह्यात पहिल्याच दिवशी 100 टक्के लसीकरण.

अकरावा राष्ट्रीय मतदार दिन साजरा – राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे.

नेल्सन मंडेला शांतता पुरस्कार 2020 वितरण समारंभाच उद्घाटन.

लातूर इथल्या विवेकानंद कर्करोग रुग्णालयात मोफत अन्नछत्र सुरु केल आहे.

‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’ मध्ये महाराष्ट्रन दुसऱ्या स्थानी झेप घेतली – मंत्री नवाब मलिक.

ENGLISH

New turmeric deals for the season at the premises of Sangli Agricultural Produce Market Committee.

Home for Police – Announcement by Home Minister Anil Deshmukh.

100 percent vaccination on the first day in Hingoli district.

Eleventh National Voters Day Celebration – President Ramnath Kovind Chief Guest.

Inauguration of the Nelson Mandela Peace Prize 2020 distribution ceremony.

Vivekananda Cancer Hospital in Latur has started a free food umbrella.

Maharashtra leaps to second place in India Innovation Index – Minister Nawab Malik