[Current Affairs] चालू घडामोडी 25 जुलै 2021

पावसाचा जोर कमी झाल्यामुळे अनेक जिल्ह्यातली पूरस्थिती ओसरू लागल्याने मदत आणि पुनर्वसन कार्याला गती.

महिलांच्या १० मीटर एअर रायफलच्या पात्रता फेरीत भारतीय खेळाडूंना अंतिम फेरी गाठण्यात अपयश.

मुंबईत वारली भागात इमारतीत समान वाहून नेणारी लिफ्ट कोसळून झालेल्या अपघातात ४ जनांचा मृत्यू.

राज्यातल्या अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्रातल्या जेईई परीक्षार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय.

येत्या २६ जुलैला कारगिल विजय दिवसाचा २२ व वर्धापनदिन देशात साजरा करण्यात येणार.

आपत्तीग्रस्त प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ८८ जनांचा मृत्यू.

दुर्घानाग्रस्त तालुये गावाचे पुनर्वसन म्हाडा करणार गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा.

रायगड जिल्ह्यातल्या दुर्घानाग्रस्त तळीये गावातल्या नुकसानीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी.

तिरंदाजी मिश्र सांघिक स्पर्धेत दिपिकाकुमारी – प्रवीण जाधव भारतीय जोडी उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली.

English

Relief efforts are slowing down in many districts due to declining rainfall.

Indian players fail to reach final in women’s 10m air rifle qualifying round Four people were killed when a lift carrying goods collapsed in a building in Mumbai’s Warli area.

Decision to provide relief to JEE candidates in areas affected by heavy rains in the state.

On July 26, the 22nd anniversary of Kargil Victory Day will be celebrated in the country.

Uday Samant said that the state government stands firmly behind every citizen affected by the disaster.

At least 88 people have been killed in landslides in Raigad, Ratnagiri and Satara districts so far.

Home Minister Jitendra Awhad announces that MHADA will rehabilitate the affected talukas.

Chief Minister Uddhav Thackeray inspected the damage done to the village of Taliye in Raigad district.

In the mixed archery team event, the Indian pair of Deepika Kumari and Praveen Jadhav reached the semi-finals.