[Current Affairs] चालू घडामोडी 25 जून 2021

अनिल देशमुख यांच्याविरोधातली कारवाई न्यायालयाच्या निर्देशानुसारच-देवेंद्र फडणवीस.

ULC घोटाळा मुख्य सूत्रधार नगर रचनाकार दिलीप घेवारे याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली अटक.

बोगस लसीकरण शिबीर आयोजित करून फसवणूक करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी केले अटक.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी जबाबदारीने वागावे-दिलीप वळसे पाटील.

राज्यात निर्बंध लावण्याचा कोणताही विचार नाही – आरोग्यमंत्री राजेश टोपे.

गेल्या 6 वर्षांमध्ये केलेल्या धाडसी सुधारणांमुळे उद्योग क्षेत्रात भारताला मोठ स्थान प्राप्त झाल.

अमली पदार्थ तस्करी प्रकरणी इक्बाल कासकरला NCBने ठाण्यातून घेतले ताब्यात.

स्वदेशी बनावटीच्या पहिल्या विमानवाहू युद्ध नौकेच्या बांधकामाची संरक्षण मंत्र्यांकडून पाहणी.

परराष्ट्र व्याव्हार्मंत्री एस.जयशंकर ग्रीस आणि इटलीच्या दौऱ्यावर.

शासकीय आणि शासन अनुदानित स्वायत्त संस्थेमध्ये अभियांत्रिकी च्या शुल्कात १६२५० रुपयांची सूट.

English

Action against Anil Deshmukh as per court order: Devendra Fadnavis.

ULC scam mastermind Dilip Gheware arrested by Thane Police Crime Branch Mumbai police have arrested a gang involved in a bogus vaccination camp.

Citizens should act responsibly considering the possible third wave of corona – Dilip Walse Patil.

Health Minister Rajesh Tope has no plans to impose restrictions in the state.

The bold reforms made in the last 6 years have given India a big foothold in the industry.

NCB arrests Iqbal Kaskar in drug trafficking case Defense Minister inspects construction of first indigenously built aircraft carrier.

Foreign Minister S. Jayashankar on a visit to Greece and Italy.

Discount of Rs. 16250 in Engineering fees in Government and Government Aided Autonomous Institutions.