[Current Affairs] चालू घडामोडी 25 मार्च 2021

नागपूर जिल्ह्यात कोरोन रुग्ण संख्येला नियंत्रणात आणण्यासाठी कोरोन चाचणी केंद्रात वाढ.

नांदेड जिल्ह्यात अकरा दिवस टाळेबंदी तर परभणी जिल्ह्यात आठवडाभर संचारबंदी.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल.

शिवसेना हा यूपीएचा घटक नाही, खासदार संजय राऊत याचं मत व्यक्तिगत – नाना पटोले.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची घेतली भेट.

खर्या गुन्हेगारांना शिक्षा देण्याची राज्य सरकारची मानसिकता नाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला NIA न्यायालयात केल हजार.

पुणे जिल्ह्यातल्या उदाचीवादी या गावात जलसंधारण कार्यक्रम.

पाशीं बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची कार्यवाही.

english

Increase in coron test center to control coron patient number in Nagpur district.

Eleven days lockout in Nanded district and one week curfew in Parbhani district.

Former Mumbai Police Commissioner Paramveer Singh files petition in Mumbai High Court.

Shiv Sena is not a component of UPA, MP Sanjay Raut’s opinion is personal – Nana Patole.

Union Minister of State for Social Justice Ramdas Athavale called on President Ramnath Kovind.

Opposition leader Devendra Fadnavis has no mentality of punishing real criminals.

Suspended police officer Sachin Vazela sued NIA in court.

Water conservation program in Udachiwadi village in Pune district.

The action of the Election Commission on the background of the Assembly elections in West Bengal.