[Current Affairs] चालू घडामोडी 25 मे 2021

महाराष्ट्रासह १४ राज्यातील ३९ आकांक्षित जिल्ह्यांमध्ये वन धन योजना राबविण्या संदर्भात निर्णय.

राज्य सरकारने लवकरात लवकर दहावी बारावी परीक्षांबाबत योग्य निर्णय घ्यावा- केशव उपाध्ये.

कोविद-१९ च्या तिसऱ्या लाटच बालकांवर तीव्र परिणाम होणार असल्याची कोणतीही चिंग नाहीत – डॉ.गुलेरिया.

आशियायी मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी आपली सात पदक निश्चित केली.

कोरोन रुग्णांसाठी रिक्षाचे ऑक्सिजनयुक्त रुग्न्वाहीकेमध्ये रुपांतर.

मराठा आरक्षण संदर्भात येत्या २७ मे ला मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करणार – संभाजीराजे.

आगामी आंतरराष्ट्रीय योगादिनाचे औचित्य साधून केंद्रीय आयुष मंत्रालय विविध उपक्रमांच आयोजन करणार.

कोविन aap नोंदणी आता १८ ते ४४ वायोगातासाठीही सुरु, मात्र हि सुविधा सध्या सरकारी केंद्रांवरच उपलब्ध.

English

Decision regarding implementation of Van Dhan Yojana in 39 aspiring districts of 14 states including Maharashtra.

The state government should take appropriate decision regarding 10th and 12th exams as soon as possible – Keshav Upadhyay.

There is no doubt that the third wave of Kovid-19 will have a severe effect on children – Dr. Guleria.

Indian women won seven medals at the Asian Boxing Championships. Conversion of rickshaws to oxygenated ambulances for coronary patients.

Regarding Maratha reservation, he will discuss with the Chief Minister and Leader of Opposition on 27th May – Sambhaji Raje.

The Union Ministry of AYUSH will organize various activities to justify the upcoming International Yoga Day.

Covin aap registration is now open for 18 to 44 year olds, but this facility is currently available only at government centers.