चालू घडामोडी २५ नोव्हेंबर २०२०

 • काल मध्यरात्रीपासून २६ तारखेच्या रात्री १२ वाजेपर्यंत पंढरपूर शहर व लगतच्या १० गावांमध्ये संचारबंदी.
 • Curfew in Pandharpur city and 10 nearby villages from midnight yesterday till 12 noon on 26th.


 • संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतिदिन.
 • Today is the memorial day of Yashwantrao Chavan, the first Chief Minister of United Maharashtra.


 • मराठा आरक्षण स्थगितीमुळे रखडलेल्या प्रवेश प्रक्रीयेबाबातचा निर्णय २-३ दिवसांत होईल – उपमुख्यमंत्री.
 • Admission process stalled due to Maratha reservation moratorium will be decided in 2-3 days – Deputy Chief Minister.


 • “निवर” चक्रीवाद याने तीव्र रूप धारण केल आहे.
 • “Nivar” cyclones have intensified.


 • कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांच आज पहाटे कोरोना संसर्गामुळे उपचारादरम्यान निधन.
 • Ahmed Patel, a senior Congress leader, died this morning while undergoing treatment for a corona infection.


 • आजपासून गुजरातमध्ये पीठासीन अधिकार्यांच दोन दिवसाचं संमेलन सुरु होत आहे.
 • A two-day meeting of presiding officers is starting in Gujarat from today.