[Current Affairs] चालू घडामोडी 26 एप्रिल 2021

यंदाचा जोतीबा चैत्र पालखी सोहळा १६ मानकर्यांनसह एकूण ४५ जणांच्या उपस्थितीत होणार.

देशात रबी पिकांची काढणी नियोजित वेळेवर आतापर्यंत पेरलेल्या गव्हापैकी ८१.५५% गव्हाची कापणी.

गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यातल्या आलापल्ली भामरागड मार्गावर नक्षलवाद्यांची जाळपोळ.

केंद्र सरकार आपल्या ५०% कोट्यातून राज्यांना मोफत लासी पुरवण सुरूच ठेवणार आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन.

चित्रपट क्षेत्रातल्या प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या ९३ व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा.

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिलांच्या रिकव्हर्स संघान सुवर्णपदक पटकावल.

English

This year’s Jyotiba Chaitra Palkhi ceremony will be held in the presence of a total of 45 people including 16 dignitaries.

Harvesting of Rabi crops in the country 81.55% of the wheat sown so far on the scheduled time.

Naxal arson on Alapally Bhamragad road in Aheri taluka of Gadchiroli district.

The central government will continue to provide free vaccines to the states from its 50% quota.

Harshavardhana. Announcement of the 93rd Oscars, considered to be the most prestigious in the field of film.

Indian women’s recovery team wins gold at World Cup Archery