चालू घडामोडी २६ डिसेंबर २०२०

मराठी

देशात काल एकाच दिवशी ५० लाख फास्ट tag च्या व्यवहारांची नोंद झाली.

काल आसाम मधल्या २० राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच शिलान्यास मंत्री गडकरींच्या हस्ते संपन्न झाला.

“मन कि बात” कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता जनतेशी संवाद साधणार.

व्हियेतनाम मधील पूर स्थितीत मदत करण्यासाठी भारतीय नौदलाच जहाज मदत साहित्य घेऊन दाखल.

बाल वयामध्येच मुलांमध्ये वैज्ञानीक स्वभाव बिंबवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज – उपराष्ट्रपती.

राष्ट्रपती आजपासून चार दिवसांच्या दिव दौऱ्यावर.

आयुष्मान भारत पीएम जे.ए.वाय. सेहत योजनेच पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन.

ENGLISH

The country recorded 5 million fast tag transactions on the same day yesterday.

Minister Gadkari laid the foundation stone of 20 National Highway projects in Assam yesterday.

Prime Minister Narendra Modi will address the people tomorrow at 11 am through “Mann Ki Baat” program.

The Indian Navy arrived in Vietnam with relief supplies to help with the flood situation.

Need to try to inculcate scientific nature in children at an early age – Vice President.

The President is on a four-day visit from today.

Ayushman Bharat PM J.A.Y. Health scheme inaugurated by the Prime Minister.